We are by Creating 1,00,000 New Exporter to Become India as a World Leader in International Trade

We are recognized by the Department of Industrial Policy and Promotion, Ministry of Commerce and Industry, Government of India vide No. DIPP18839 are committed to provide you One Stop Import Export solution from India, Under the Special Focused Mission “Promoting India” – A collaboration of Government Initiative and Beneficiary.

We are Creating Exporter

Farmer Company

Women Exporter

Export Import Marketplace

What is Exim Marketplace Business Club?

Within this service you can join the international community of top managers and business owners and get different privileges for the development of your business in the international arena.

Who can join the Exim Marketplace Business Club?

Only top-managers (decision-makers), Business / organization owners or significant public individuals invited by the members or the Board of the Club. Any individual who does not meet the criteria above will be not Eligible. Thank you for understanding.

International Trade News

Export Startup Scheme
Ready To Start Business Setup For New Individual / Fresher / Farmer / Non Farmer / Womens
Start Now
Existing Exporter
If you have existing Export Business But Finding Foreign Buyers, Expansion and Product Varieties
Start Now

ऍग्री प्रॉडक्ट ट्रेडिंग व एक्स्पोर्ट बिझिनेस स्टार्टअप

 • null

  रजिस्टर बिझिनेस सेटअप

  सगळ्यात प्रथम आपणास एक्स्पोर्ट ओरीएंटेड ऍग्री बिझिनेस सेटअपची आवश्यकता आहे.

 • null

  आवश्यक सरकारी रेजिस्ट्रेशन व लायसेन्सेस

  आपणास काही महत्वाच्या सरकारी व विविध कॉउंसिल मध्ये नोंद करावी लागेल.

 • null

  आपले ब्रँड, प्रॉडक्ट्स, पॅकेजींग व किंमत

  ट्रेडिंग व एक्स्पोर्ट व्यवसायात या बाबी खूप महत्वाच्या आहेत व यामध्ये आपली मदत करण्यासाठी आमचे अधिकारी आपणास सर्व प्रकारे मदत करतील.

 • null

  काँट्रॅक्ट करणे, माल पाठवणे व पेमेंट मिळविणे

  आपणास १००% पेमेंट सुरक्षिततेसाठी आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

 • null

  फॉरेन बायर्स व मार्केटिंग

  फॉरेन बायर्स शोधणे, फॉरेन बायर्सशी कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी आमच्या अंतरराष्ट्रीय पार्टनरशीप प्रोग्रॅम मध्ये शामिल होऊन नियमित फॉरेन बायर्स मिळवा व आपला उद्योग वाढवावा.

विशेष टीप: साधारणतः ऍग्री बिझिनेस स्टार्ट करतांना सुरुवातीच्या काळात अगदी कमी खर्चात बिझिनेस स्टार्ट करता येऊ शकतो. कमीत कमी ४० हजार ते १ लाख पर्यंतची इन्व्हेस्टमेंट पुरेशी ठरते व हा सगळा खर्च एकावेळेस न लागता साधारणतः २ महिने ते वर्षभरात लागू शकतो.

अधिक माहितीसाठी ट्रेडिंग मॅनेजरला संपर्क करावा.

सागर सर
+९१ १२३४५६७८९

अतुल सर
+९१ १२३४५६७८९

ई-मेल आयडी
trade@startexportimport.com

एफ. पी. ओ. एक्स्पोर्ट स्टार्टअप योजना

Rs. Only35000

प्रत्येकी शेतकऱ्यास एकूण खर्च

(शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी कमीतकमी १० शेतकऱ्यांची आवश्यकता असते, एक शेतकरी उत्पादक कंपनी बनवण्याचा खर्च १० शेतकरी X रु. ३५०० = रु. ३५,००० इतका येतो.)

Farmer Producer Company Incorporation with 5,00,000 Authorized Capital

Document List

Farmer Producer Company Incorporation with 5,00,000 Authorized Capital

शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रातील सुवर्णसंधी
शेतकरी ते कृषी उद्योजक बनण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी हि जागतिक गरज आहे, येत्या काळात मार्केट यार्ड बंद होऊन इ नाम मार्फत विक्री होणार आहे, तसेच एक्स्पोर्ट ला सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी शिवाय पर्याय नाही, आजच काळाची पाऊले ओळखून कृषी उद्योजक बनावे हि सरकारची भूमिका आहे.

एफ.पी.ओ. साठी मला काय कागदपत्रे जमा करायची आहे ? आणि ते झेरॉक्स व ओरिजिनल द्यायची आहे का?

आपणास झेरॉक्स व ओरिजिनल प्रत ऑफिसला प्रिंट स्वरूपात देण्याची गरज नाही, आपणास सगळे कागदपत्रे स्कॅन करून ई-मेल वर पाठवायचे आहे अथवा व्हाट्सअँप सारख्या मीडिया मधून व्यवस्तित स्कॅन करून पाठवावे, खाडाखोड व छेडछाड अथवा खराब प्रतीचे कागदपत्रे रद्दबातल केले जातील हि विशेष नोंद घ्यावी , सर्वात महत्वाचे बँकेचे पासबुक एन्ट्रीची कॉपी चालू तारखेची असावी , १ महिना नंतरचे बँक पासबुक एन्ट्री चालणार नाही. तसेच तहसीलदार कडून वेळेत शेतकरी असल्याचा दाखला वेळेत सादर करावे.

कागदपत्रांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
सर्व शेतकऱ्यांचे / मेंबर्स चे:
१) पॅन कार्ड
२) आधार कार्ड
3) बँक पासबुक (लेटेस्ट / 1 महिन्याच्या आतील)
५) शेतकऱ्याच्या नावे जमीन नसल्यास – जमीन मालकाची एन.ओ.सी.
६) तलाठी / तहसीलदार यांच्या कडून प्रमाणित शेतकरी असल्याचा दाखला
७) तलाठी / तहसीलदार यांच्याकडून प्रमाणित ७/१२. ( खोटा ७/१२ जमा करणे गुन्हा आहे )
८) फोटो (लेटेस्ट मधले)
9) पाच डायरेक्टरांविषयी माहिती (फॉर्म बी भरावा)
१०) ऑफिस चा पत्ता / ऑफिस नसल्यास घरचा पत्ता – लाईट बिल ची प्रत किंव्हा ऑफिस/घर स्वतःच्या नावे नसल्यास मालकांच्या कडून एन.ओ.सी. घ्यावी
11) फी भरल्याची पावती / ट्रान्सेक्शन नंबर

संपर्क साधा
फोन : 9107082222 / 9107084444 / 9107041111 / 9107045555
ई-मेल : registration@startexportimport.com
http://startexportimport.com

Facilities

एक्स्पोर्ट विशेष शेतकरी उत्पादक कंपनी

विशेष मोहिमे अंतर्गत भविष्यातील निर्यात व्यवसाय लक्ष्यात घेता, शेतकरी उत्पादक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात म्हणून स्पेशल १००० कंपनी ची स्थापना करण्यात येत आहे

फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट व योजना सपोर्ट

नेमकी कोणता प्रोजेक्ट करावा व त्याला मार्केट लिंकेज करून प्रॉफिट होण्या पर्यंत चा सपोर्ट दिला जातो.

फायनान्स व सबसिडी फायलिंग

नेमकी कोणती स्कीम केल्यास जास्त फायदा होईल व जास्तीत जास्त फायनान्स उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन.

फॉरेन बायर्स व योग्य डील इंग्लिश - मराठी मध्ये फायनल करणे

फॉरेन बायर्स मिळवण्यापासून ते त्याच्याशी इंग्लिश मध्ये वाटाघाटी करणे व ज्यांना इंग्लिश व फॉरेन भाषा बोलन्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना सपोर्ट करणे.

व्यावहारिक पैशाची ग्यारंटी व विश्वासु ग्राहक ची निवड

सगळ्यात महत्वाचे असते आपली व्यावहारिक फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेणारी टीम आपल्या सोबत असणे व आपल्याला योग्य मार्गदर्शन देणे.

फ्री एक्स्पोर्ट इम्पोर्ट ट्रैनिंग

आपणास बेसिक एक्स्पोर्ट इम्पोर्ट ची ट्रैनिंग व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत दिले जाते व लायसेन्स व सर्टिफिकेट माफक दरात उपलब्ध केले जातात.

मल्टी प्रॉडक्ट ट्रेडिंग व एक्स्पोर्ट बिझिनेस स्टार्टअप

 • null

  रजिस्टर बिझिनेस सेटअप

  सगळ्यात प्रथम आपणास एक्स्पोर्ट ओरीएंटेड ऍग्री बिझिनेस सेटअपची आवश्यकता आहे.

 • null

  आवश्यक सरकारी रेजिस्ट्रेशन व लायसेन्सेस

  आपणास काही महत्वाच्या सरकारी व विविध कॉउंसिल मध्ये नोंद करावी लागेल.

 • null

  आपले ब्रँड, प्रॉडक्ट्स, पॅकेजींग व किंमत

  ट्रेडिंग व एक्स्पोर्ट व्यवसायात या बाबी खूप महत्वाच्या आहेत व यामध्ये आपली मदत करण्यासाठी आमचे अधिकारी आपणास सर्व प्रकारे मदत करतील.

 • null

  काँट्रॅक्ट करणे, माल पाठवणे व पेमेंट मिळविणे

  आपणास १००% पेमेंट सुरक्षिततेसाठी आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

 • null

  फॉरेन बायर्स व मार्केटिंग

  फॉरेन बायर्स शोधणे, फॉरेन बायर्सशी कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी आमच्या अंतरराष्ट्रीय पार्टनरशीप प्रोग्रॅम मध्ये शामिल होऊन नियमित फॉरेन बायर्स मिळवा व आपला उद्योग वाढवावा.

विशेष टीप: साधारणतः मल्टी प्रॉडक्ट ट्रेडिंग व एक्स्पोर्ट बिझिनेस स्टार्ट करतांना सुरुवातीच्या काळात अगदी कमी खर्चात बिझिनेस स्टार्ट करता येऊ शकतो. कमीत कमी ४० हजार ते १ लाख पर्यंतची इन्व्हेस्टमेंट पुरेशी ठरते व हा सगळा खर्च एकावेळेस न लागता साधारणतः २ महिने ते वर्षभरात लागू शकतो.

अधिक माहितीसाठी ट्रेडिंग मॅनेजरला संपर्क करावा.

सागर सर
+९१ १२३४५६७८९

अतुल सर
+९१ १२३४५६७८९

ई-मेल आयडी
trade@startexportimport.com

मल्टी प्रॉडक्ट ट्रेडिंग व एक्स्पोर्ट बिझिनेस स्टार्टअप

Rs. Only25000

कंपनी बनवण्याचा खर्च

(मल्टी प्रॉडक्ट ट्रेडिंग व एक्स्पोर्ट बिझिनेस स्टार्टअप स्थापनेसाठी कमीतकमी २ डायरेक्टर ची आवश्यकता असते,कंपनी बनवण्याचा खर्च रु. २५,००० इतका येतो.)

मल्टी प्रॉडक्ट ट्रेडिंग व एक्स्पोर्ट बिझिनेस स्टार्टअप Incorporation with 1,00,000 Authorized Capital

Document List

Export Oriented Company Incorporation with 1,00,000 Authorized Capital

मला काय कागदपत्रे जमा करायची आहे ? आणि ते झेरॉक्स व ओरिजिनल द्यायची आहे का?

आपणास झेरॉक्स व ओरिजिनल प्रत ऑफिसला प्रिंट स्वरूपात देण्याची गरज नाही, आपणास सगळे कागदपत्रे स्कॅन करून ई-मेल वर पाठवायचे आहे अथवा व्हाट्सअँप सारख्या मीडिया मधून व्यवस्तित स्कॅन करून पाठवावे, खाडाखोड व छेडछाड अथवा खराब प्रतीचे कागदपत्रे रद्दबातल केले जातील हि विशेष नोंद घ्यावी , सर्वात महत्वाचे बँकेचे पासबुक एन्ट्रीची कॉपी चालू तारखेची असावी , १ महिना नंतरचे बँक पासबुक एन्ट्री चालणार नाही. तसेच तहसीलदार कडून वेळेत शेतकरी असल्याचा दाखला वेळेत सादर करावे.

कागदपत्रांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
सर्व मेंबर्स चे:
१) पॅन कार्ड
२) आधार कार्ड
3) बँक पासबुक (लेटेस्ट / 1 महिन्याच्या आतील)
4) फोटो (लेटेस्ट मधले)
5) दोन1डायरेक्टरांविषयी माहिती (फॉर्म बी भरावा)
१०) ऑफिस चा पत्ता / ऑफिस नसल्यास घरचा पत्ता – लाईट बिल ची प्रत किंव्हा ऑफिस/घर स्वतःच्या नावे नसल्यास मालकांच्या कडून एन.ओ.सी. घ्यावी
11) फी भरल्याची पावती / ट्रान्सेक्शन नंबर

संपर्क साधा
फोन : 9107082222 / 9107084444 / 9107041111 / 9107045555
ई-मेल : registration@startexportimport.com
http://startexportimport.com

Facilities

मल्टी प्रॉडक्ट विशेष कंपनी

विशेष मोहिमे अंतर्गत भविष्यातील निर्यात व्यवसाय लक्ष्यात घेता, मल्टी प्रॉडक्ट कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात म्हणून स्पेशल १००० कंपनी ची स्थापना करण्यात येत आहे

एक्स्पोर्ट प्रॉडक्ट रेफेरन्स सपोर्ट

आपली एक्स्पोर्ट प्रॉडक्ट लाईन वाढवण्यासाठी चॅम्पियन प्रॉडक्ट टाय अप ची सुविधा उपलब्ध करून देत आहोत

फायनान्स व सबसिडी फायलिंग

नेमकी कोणती स्कीम केल्यास जास्त फायदा होईल व जास्तीत जास्त फायनान्स उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन.

फॉरेन बायर्स व योग्य डील इंग्लिश - मराठी मध्ये फायनल करणे

फॉरेन बायर्स मिळवण्यापासून ते त्याच्याशी इंग्लिश मध्ये वाटाघाटी करणे व ज्यांना इंग्लिश व फॉरेन भाषा बोलन्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना सपोर्ट करणे.

व्यावहारिक पैशाची ग्यारंटी व विश्वासु ग्राहक ची निवड

सगळ्यात महत्वाचे असते आपली व्यावहारिक फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेणारी टीम आपल्या सोबत असणे व आपल्याला योग्य मार्गदर्शन देणे.

फ्री एक्स्पोर्ट इम्पोर्ट ट्रैनिंग

आपणास बेसिक एक्स्पोर्ट इम्पोर्ट ची ट्रैनिंग व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत दिले जाते व लायसेन्स व सर्टिफिकेट माफक दरात उपलब्ध केले जातात.
 • null

  BEST EXPORT TRAINING WITH BUSINESS SET UP

Free Export Training For startups

Before Start an Export Business:- Below Common Question Start

 • How can I start export business?
 • Would I get any Financial Support for Export?
 • What kind of ‘PROFITABLE’ products can be exported from India?
 • What are the documents required for export?
 • What are the Secure Payment Method?
 • What type of Export Incentive and Govt. Support?
 • How to select the market for export?
 • How to meet International Market Standard and quality checks?

Don’t Confused about Export Business…. You Just Need Right Guidance and Minimum requirement Laptop/Desktop and High-Speed Internet Connection.

CREATE YOUR BUSINESS STORY AND PUBLISHED OVER 190 COUNTRIES

Yes, That’s True… The Exim Times and Exim Marketplace are Powerful Tools for Promote your Product globally without prior Experience.

THE EXIM TIMES

The Exim Times is one of India’s premium business news publications, an online export import news networking portal.

EXIM MARKETPLACE

Within this service you can join the international community of top managers and business owners and get different privileges for the development of your business in the international arena.

EXIM SUVIDHA KENDRA

Each District As An Export Hub

In order to implement the vision of the Prime Minister of India, Narendra Modi to convert each district into an export hub, we are introduced EXIM SUVIDHA KENDRA.

Made In India Products List

Slider Revolution plugin included on the theme allows showing kind of content with highly customizable, transitions, effects and custom animations.

High Profitable Business Model

With our Nectar WordPress theme you can have a quick look into neatly packed docs that cover and explain many bases for you or your team.

Ready Business- No Need to Prior Experience

There is no need to manually test anything in different browser versions and platforms. Nectar WordPress theme is perfect in all browsers.

बाजारपेठेत नाविन्यपूर्ण उत्पादने व शेतीमाल मागणी

International Vegetable Market

International Vegetable Market

Fish Cold Storage

Fish Cold Storage

null

Horticulture

null

Indian Spices

Sahyadri Farms

Agro Retail Chain and Branding

null

Agri E-commerce Set Up

मेड इन स्वदेशी मोहिमे अंतर्गत विशेष सहाय्य

मेड इन स्वदेशी फाऊंडेशन च्या वतीने विशेष मोहिमे अंतर्गत भविष्यातील निर्यात व्यवसाय लक्ष्यात घेता, शेतकरी उत्पादक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात आणि रजिस्ट्रेशन तसेच इतर सर्व महत्वाच्या सेवांचा लाभ कमी खर्चात शेतकरी बंधू भगिनींना मिळावा ही भूमिका ठेवून “प्रमोटिंग इंडिया” या योजने अंतर्गत आर्थिक सूट देण्यात आली आहे .

सध्या मार्केटमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेकरता अनेक एजन्ट, सी. ए. फर्म्स, काही संस्था अवाजवी व प्रचंड फी आकारत आहे व कंपनी स्थापन करून पुढील सुविधा देण्यास असमर्थता दाखवितात व त्यांच्या कडे इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतात तरी आपण सावधगीरी बाळगावी हि विंनती.

Looking For Custom Export Import Business Solutions?