Farmer Producer Company Incorporation with 5,00,000 Authorized Capital

शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रातील सुवर्णसंधी
शेतकरी ते कृषी उद्योजक बनण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी हि जागतिक गरज आहे, येत्या काळात मार्केट यार्ड बंद होऊन इ नाम मार्फत विक्री होणार आहे, तसेच एक्स्पोर्ट ला सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी शिवाय पर्याय नाही, आजच काळाची पाऊले ओळखून कृषी उद्योजक बनावे हि सरकारची भूमिका आहे.

एफ.पी.ओ. साठी मला काय कागदपत्रे जमा करायची आहे ? आणि ते झेरॉक्स व ओरिजिनल द्यायची आहे का ?
आपणास झेरॉक्स व ओरिजिनल प्रत ऑफिसला प्रिंट स्वरूपात देण्याची गरज नाही, आपणास सगळे कागदपत्रे स्कॅन करून ई-मेल वर पाठवायचे आहे अथवा व्हाट्सअँप सारख्या मीडिया मधून व्यवस्तित स्कॅन करून पाठवावे, खाडाखोड व छेडछाड अथवा खराब प्रतीचे कागदपत्रे रद्दबातल केले जातील हि विशेष नोंद घ्यावी , सर्वात महत्वाचे बँकेचे पासबुक एन्ट्रीची कॉपी चालू तारखेची असावी , १ महिना नंतरचे बँक पासबुक एन्ट्री चालणार नाही. तसेच तहसीलदार कडून वेळेत शेतकरी असल्याचा दाखला वेळेत सादर करावे.

कागदपत्रांची लिस्ट खालील प्रमाणे आहे
सर्व शेतकऱ्यांचे / मेंबर्स चे:
१) पॅन कार्ड
२) आधार कार्ड
3) बँक पासबुक (लेटेस्ट / 1 महिन्याच्या आतील)
५) शेतकऱ्याच्या नावे जमीन नसल्यास – जमीन मालकाची एन.ओ.सी.
६) तलाठी / तहसीलदार यांच्या कडून प्रमाणित शेतकरी असल्याचा दाखला
७) तलाठी / तहसीलदार यांच्याकडून प्रमाणित ७/१२. ( खोटा ७/१२ जमा करणे गुन्हा आहे )
८) फोटो (लेटेस्ट मधले)
9) पाच डायरेक्टरांविषयी माहिती (फॉर्म बी भरावा)
१०) ऑफिस चा पत्ता / ऑफिस नसल्यास घरचा पत्ता – लाईट बिल ची प्रत किंव्हा ऑफिस/घर स्वतःच्या नावे नसल्यास मालकांच्या कडून एन.ओ.सी. घ्यावी
11) फी भरल्याची पावती / ट्रान्सेक्शन नंबर


संपर्क साधा

फोन : 9107082222 / 9107084444 / 9107041111 / 9107045555
ई-मेल : fposahayatakendra@gmail.com
http://marathi.farmerproducer.org

Export Startup Scheme

Rs. Only35000

Farmer Producer Company Incorporation with 5,00,000 Authorized Capital